पालघर जिल्हा परिषदेत कंत्राटी माध्यमिक शिक्षक पदाच्या एकूण १२० जागा

पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या आस्थापनेवरील माध्यमिक शिक्षक पदाच्या १२० जागा तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक शिक्षक (इंग्रजी) पदाच्या ४० जागा
शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह बीए.बीएड. (इंग्रजी)

सहाय्यक शिक्षक (विज्ञान) पदाच्या ४० जागा
शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह बीएस्सी. बीएड. (विज्ञान)

सहाय्यक शिक्षक (गणित) पदाच्या ४० जागा
शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह बीएस्सी. बीएड. (गणित)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद पालघर

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2018 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)

अधिक माहिती करिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

 

जाहिरात/ अर्ज डाऊनलोड करा

NMK टेलिग्राम जॉईन करा

 

You might also like
.
Comments
Loading...