राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये गट-क संवर्गातील रिक्तपदांसाठी लवकरच भरती

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील सरळसेवेच्या कोट्यातील गट-क संवर्गातील रिक्त असलेल्या सर्व पदांची भरती केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे. विविध जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची माहिती संकलित करण्यासाठी समिती गठीत करून संकलित करण्यात आली असल्याने सदरील भरती लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

परिपत्रक डाऊनलोड करा

 

(सौजन्य: एकलव्य अकॅडमी, नारायणपेठ पोलीस चौकीजवळ, पुणे.)

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online