
पश्चिम रेल्वेच्या मध्य विभागात ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या एकूण १८९८ जागा
भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या एकूण १८९८ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०१८ आहे. (सौजन्य: सुखकर्ता नेट कॅफे, उमरखेड, जि. यवतमाळ.)