
औरंगाबाद येथील व्हिजन इंजिनीरिंग अकॅडमीत कनिष्ठ अभियंता/ रचनाकार बॅच उपलब्ध
औरंगाबाद येथील व्हिजन इंजिनीरिंग अकॅडमीत पुढील महिन्यात होणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या २६३ जागा व सहाय्यक नगर रचनाकार पदाच्या १७२ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यासाठी सुरु होत असलेल्या स्पेशल बॅच करिता प्रवेश देणे सुरू असून प्रवेश मर्यादित असल्याने पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. सपंर्क: व्हिजन इंजिनीरिंग अकॅडमी, शासकीय अभियांत्रिकी विद्यालयासमोर, उस्मानपुरा, औरंगाबाद किंवा ७०५८४७७७७१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)