औरंगाबादच्या व्हिजन इंजिनीरिंग अकॅडमीत स्थापत्य कनिष्ठ अभियंता बॅच उपलब्ध

औरंगाबाद येथील व्हिजन इंजिनीरिंग अकॅडमीत आगामी  जिल्हा परिषद/ बांधकाम विभाग/ जलसंपदा/ जलसंधारण/ ग्रामविकास विभागातील स्थापत्य कनिष्ठ अभियंता पदाच्या मेघाभरती परीक्षेची तयारी करण्यासाठी २१ जुलै २०१८ पासून सुरु होत असलेल्या स्पेशल बॅच करिता प्रवेश देणे सुरू असून प्रवेश मर्यादित असल्याने पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. सपंर्क: व्हिजन इंजिनीरिंग अकॅडमी, शासकीय अभियांत्रिकी विद्यालयासमोर, उस्मानपुरा, औरंगाबाद किंवा ७०५८४७७७७१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

You might also like
.
Comments
Loading...