
व्हिजन इंजिनीरिंग अकॅडमीत CIVIL ENGINEERING GATE व MPSC बॅचेस उपलब्ध
औरंगाबाद येथील व्हिजन इंजिनीरिंग अकॅडमीत लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सिव्हिल इंजिनिअरिंग (मुख्य) परीक्षा आणि नगर परिषद (मुख्य) परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यासाठी सुरु असलेली स्वतंत्र बॅच तसेच (MPSC PRE+MAINS+GATE) सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रेशर्स करिता १० जुलै २०१८ पासून सुरु होत असलेल्या स्पेशल बॅच करिता प्रवेश देणे सुरू असून प्रवेश मर्यादित असल्याने पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. सपंर्क: व्हिजन इंजिनीरिंग अकॅडमी, शासकीय अभियांत्रिकी विद्यालयासमोर, उस्मानपुरा, औरंगाबाद किंवा ७०५८४७७७७१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)