केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा- २०१८ परीक्षा जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त घेण्यात येणाऱ्या संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा- २०१८ मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

असिस्टंट डिव्हिजनल मेडिकल ऑफिसर (रेल्वे) – ३०० जागा
शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस पदवी पास आवश्यक.

असिस्टंट मेडिकल ऑफिसर (ऑर्डनन्स फॅक्टरी) – १६ जागा
शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस पदवी पास आवश्यक.

केंद्रीय आरोग्य सेवेतील कनिष्ठ श्रेणी पदे – १३८ जागा
शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस पदवी पास आवश्यक.

वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१८ रोजी ३२ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

परीक्षा पद्धती – भाग – (१) संगणकाधारित परीक्षा – ५०० गुण (प्रत्येकी २५० गुणांचे दोन पेपर्स असतील प्रत्येक पेपरला दोन तासांचा कालावधी असेल.) आणि भाग – (२) व्यक्तिमत्व चाचणी- १०० गुण

महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे – मुंबई, नागपूर, पणजी (गोवा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ मे २०१८

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

सौजन्य- विद्यार्थी स्टडी सर्कल. जाफ्राबाद
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online