केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फ़त ‘नागरी सेवा परीक्षा- २०१७’ जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त विविध पदांच्या एकूण ९८० जागा भरण्यासाठी ‘नागरी सेवा परीक्षा- २०१७’ जाहीर करण्यात आली असून या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०१७ आहे. (सौजन्य: मनोज कॉम्पुटर, श्रीरामपूर, जि. यवतमाळ.)

संबंधित लिंक्स

You might also like
.
Comments
Loading...