
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दुसरी ‘संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा’ जाहीर
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संरक्षण विभागाच्या विविध प्रशिक्षण केंद्रात विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी दिनांक १९ नोव्हेंबर २०१७ रोजी दुसरी संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा- २०१७ आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबर २०१७ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)