केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त संरक्षण दलातील ‘सहायक कमांडन्ट’ पदाच्या ३९८ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त संरक्षण दलातील सहायक कमांडन्ट पदाच्या एकूण ३९८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक कमांडन्ट पदाच्या एकूण ३९८ जागा
बीएसएफ ६० जागा, सीआरपीएफ १७९ जागा, सीआयएसएफ ८४ जागा, आयटीबीपी ४६ जागा आणि सीमा सशस्त्र बल २९ जागा.

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

परीक्षा फीस –  खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी २००/- रुपये (अनुसूचित जाती/ जमाती आणि महिला उमेदवारांना फीस नाही.)

लेखी परीक्षा – १२ ऑगस्ट २०१८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ मे २०१८

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

 

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

सौजन्य: चेतन इन्फोटेक, वैराग.

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online