बुलढाणा येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांची मोफत कार्यशाळा

द युनिक अकॅडमी, पुणे यांच्या वतीने आगामी स्पर्धा परीक्षांकरिता बुधवार दिनांक २२ ऑगस्ट २०१८ रोजी गर्दे वाचनालय सभागृह, बुलढाणा येथे सकाळी ११:०० वाजता मोफत ‘चालू घडामोडी कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मा. देवा जाधवर सर यांचे चालू घडामोडी लेखाजोखा, मोफत सराव चाचणी व स्पष्टीकरणासह विश्लेषण होणार असून कार्याक्रमस्थळी युनिक अकॅडमी प्रकाशित सर्व पुस्तके ५० टक्के सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ७७९८१२३१११/ ९४२०३३६६६७ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

You might also like
.
Comments
Loading...