
नंदुरबार/ खामगाव येथे द् युनिक अकॅडमीची मोफत ‘चालु घडामोडी’ कार्यशाळा
द् युनिक अकॅडमी पुणे यांच्या मार्फत शनिवार ४ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता इंदिरा मंगल कार्यालय, गिरी विहार गेट, कोरीट नाक्याजवळ, नंदुरबार आणि रविवार ५ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता कोल्हटकर स्मारक मंदिर, नांदुरा रोड, खामगाव, जि. बुलढाणा येथे मोफत ‘चालु घडामोडी’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी श्री देवा जाधवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रम स्थळी द युनिक अॅकॅडमी प्रकाशीत पूस्तके ५०% सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ८८०५४६३९४४ वर संपर्क साधावा. (जाहिरात)