अकोला येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन

द युनिक अकॅडमी, पुणे यांच्या वतीने आगामी स्पर्धा परीक्षांकरिता रविवार दिनांक २४ जून २०१८ रोजी ‘प्रमिलाताई ओक स्मारक समिती, गांधी रोड, अकोला’ येथे सकाळी १०:०० वाजता मोफत ‘चालू घडामोडी कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मा. देवा जाधवर सर यांचे चालू घडामोडी लेखाजोखा, मोफत सराव चाचणी व स्पष्टीकरणासह विश्लेषण आणि केतन पाटील यांचे ‘परीक्षेला सामोरे जाताना..’ या विषयावर मार्गदर्शन मिळणार असून कार्याक्रमस्थळी युनिक अकॅडमी प्रकाशित सर्व पुस्तके ५० टक्के सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ९६०७८७४४४४/ ७७२१०६५७५० वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online