वर्धा येथे द युनिक अकॅडमीच्या ‘देवा जाधवर’ यांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन

द युनिक अकॅडमी, पुणे यांच्या वतीने आगामी स्पर्धा परीक्षांकरिता रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०१८ रोजी ‘विद्यादीप सभागृह, यशवंत आर्ट, सायन्स, कॉमर्स कॉलेजच्या मागे, वर्धा’ येथे सकाळी ११:०० वाजता द युनिक अकॅडमीच्या ‘चालू घडामोडी’ पुस्तकाचे लेखक मा. देवा जाधवर सर यांची मोफत ‘चालू घडामोडी’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी चालू घडामोडी लेखाजोखा, मोफत सराव चाचणी व स्पष्टीकरणासह विश्लेषण मिळणार असून कार्यक्रमस्थळी ‘द युनिक अकॅडमी’ प्रकाशित सर्व पुस्तके ५० टक्के सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ८८०५४६३९४४, ९८२३६८३३४४ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

You might also like
.
Comments
Loading...