अमरावती येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांच्या मोफत कार्यशाळेचे अयोज़न

द युनिक अकॅडमी, पुणे यांच्या वतीने आगामी स्पर्धा परीक्षांकरिता रविवार दिनांक १ एप्रिल २०१८ रोजी ‘संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह, अमरावती’ येथे सकाळी १०:०० वाजता मोफत ‘कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. यावेळी द युनिक अकॅडमीच्या ‘चालू घडामोडी’ पुस्तकाचे लेखक मा. देवा जाधवर सर यांचा चालू घडामोडी लेखाजोखा, मोफत सराव चाचणी व स्पष्टीकरणासह विश्लेषण आणि अमित डहाणे यांचे ‘संयुक्त परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयांवर मार्गदर्शन मिळणार असून कार्याक्रमस्थळी युनिक अकॅडमी प्रकाशित सर्व पुस्तके ५० टक्के सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ८८०५४६३९४४, ९८२३६८३३४४ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

पोस्टर डाऊनलोड करा

FC पेज लाईक करा

You might also like
.
Comments
Loading...