पुणे येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर आणि मनोहर भोळे’ यांची मोफत कार्यशाळा

द युनिक अकॅडमी, पुणे यांच्या वतीने आगामी स्पर्धा परीक्षांकरिता गुरुवार दिनांक २९ मार्च २०१८ रोजी ‘गणेश कला क्रीडा केंद्र, नेहरू स्टेडियम शेजारी, स्वारगेट, पुणे’ येथे सकाळी १०:०० वाजता द युनिक अकॅडमीच्या ‘चालू घडामोडी’ पुस्तकाचे लेखक मा. देवा जाधवर सर यांची मोफत ‘चालू घडामोडी कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. यावेळी चालू घडामोडी लेखाजोखा, मोफत सराव चाचणी व स्पष्टीकरणासह विश्लेषण मिळणार असून कार्यक्रमस्थळी ‘द युनिक अकॅडमी’ प्रकाशित सर्व पुस्तके ५० टक्के सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ०२०-२५५३०३३५, ९८२३६८३३४४ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

You might also like
.
Comments
Loading...