MPSC साठी द युनिक अॅकॅडमीच्या औरंगाबाद शाखेत 6 दिवसीय मोफत कार्यशाळा

द युनिक अॅकॅडमी, पुणे यांच्या औरंगाबाद शाखेत दिनांक १६ ते २१ जुलै २०१८ दरम्यान सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेत MPSC परीक्षेसंदर्भात मोफत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले असून उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा आवश्य लाभ घ्यावा. आमच्या नविन बॅचेस 23 जुलै २०१८ पासून MPSC आणि 23 जुलै २०१८ पासून PSI/ STI बॅचेस सुरु होत आहेत.

औरंगाबाद, लातूर, नांदेड शाखेतील आगामी बॅचेस, मोफत मार्गदर्शन शिबीर यासंबंधी माहीतीसाठी संपर्क साधू शकता.

औरंगाबाद शाखा : 9552276088/ 7798123111

लातूर शाखा : 8411826888/ 8411876888

नांदेड शाखा : 9607014888/ 7262987888

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online