युनियन बँक ऑफ इंडिया ‘विशेष अधिकारी’ पदांच्या एकूण २०० जागा

युनियन बँक ऑफ इंडियायांच्या आस्थापनेवरील ‘विशेष अधिकारी’ पदांच्या एकूण २०० जागा भरण्यासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०१७ आहे. (सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमत, जि. हिंगोली.)

You might also like
.
Comments
Loading...