केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत ‘राष्ट्रीय पात्रता परीक्षा-२०१८’ जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत ८ जुलै २०१८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा (युजीसी-नेट-२०१८) मध्ये सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ एप्रिल २०१८ आहे.
(सौजन्य: चेतन इन्फोटेक, वैराग, जि. सोलापूर.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online