
टेकरेल फाऊंडेशनच्या शिष्यवृत्ती बॅच करीता प्रवेश परीक्षा-२०१८ चे आयोजन
राज्य शासनाच्या आगामी ७२००० जागांच्या मेगा भरतीसाठी उपयुक्त टेकरेल फाऊंडेशन आयोजित चालू वर्षातील अंतिम शिष्यवृत्ती बॅच (MPSC Integrated Batch) करिता गरीब, होतकरू व अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना माफक शुल्कात प्रवेश देण्यासाठी रविवार दिनांक ५ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी १०:०० वाजता प्रवेश परीक्षा २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी ज्ञानसाधना अकॅडमी, टेकरेल बिल्डींग, छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ, डेक्कन कॉर्नर, पुणे येथे किंवा मो. ८००७९६०००४/ ८००७९६०००८ वर संपर्क साधावा. (जाहिरात)