
महाराष्ट्रात प्रथमच आयटीआय पास उमेदवारांसाठी रेग्युलर ‘टेक्निकल’ बॅच उपलब्ध
अमरावती येथील अपेक्स टेक्निकल अकॅडमीत आगामी महावितरण, महापारेषण, महावीजनिर्मिती, रेल्वे भरती, स्टाफ सिलेक्शन कमिशन, इसरो, डीआरडीओ आणि ऑर्डीनन्स फॅक्टरी मधील विविध तांत्रिक (इलेक्ट्रिशियन, वायरमन, उपकेंद्र सहाय्यक, टेकनिशियन, ट्रेड्समन) पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची पूर्ण तयारी करण्यासाठी सर्व समावेशक रेग्युलर बॅच व अभ्यासिका करिता प्रवेश देणे सुरु असून आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी ‘अतुल तायडे’ द्वारा भांडे सर क्लासेस, एकता महिला मंडळ ग्राउंड जवळ, राठी नगर चौक, अमरावती येथे किंवा मो. ९६०४९३१४४९ (सर), ९०९६९००५६७ (ऑफिस) वर संपर्क साधावा. (जाहिरात)