
पुणे येथील स्व-रूपवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्रात विशेष शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन
पुणे येथील स्व-रूपवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्रात विशेष शिष्यवृत्ती योजने अंतर्गत २०१९ वर्षाकरिता ५० गरजू व ग्रामीण विद्यार्थ्यांना राज्यसेवा (पूर्व+ मुख्य+ मुलाखत) साठी विनामूल्य अभ्यासिका आणि ग्रंथालय करिता प्रवेश देण्यासाठी रविवार १५ जुलै २०१७ रोजी ‘प्रवेश परीक्षा’ आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जमा करण्यासाठी ‘स्व’-रूपवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्र, मंगळवार पेठ, कमला नेहरू हॉस्पिटल जवळ, पारगे चौक, पुणे, मो. ८१४९९९३२३८, ८१४९६७७०६८ येथे संपर्क साधावा. (जाहिरात)
अर्ज आणि प्रवेशपत्र डाऊनलोड करा