
दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर ‘परिचर’ पदाच्या एकूण ७८ जागा
सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ न्यायातील ‘परिचर’ पदाच्या ६५ जागा आणि कक्ष परिचर पदाच्या १३ जागा असे एकूण ७८ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०१८ आहे.
सौजन्य: एक्सपर्ट कॉम्प्युटर्स, तिसगाव, जि. अहमदनगर.