राज्यातील नगरपालिका-परिषदांच्या आस्थापनेवर ‘अभियांत्रिकी’ पदांच्या १८८९ जागा

नगरपरिषद प्रशासन संचालनालय मार्फत राज्यातील नगरपालिका-परिषदांच्या आस्थापनेवरील महाराष्ट्र नगरपरिषद स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी, लेखापरीक्षक व लेखा आणि करनिर्धारण व प्रशासकीय सेवा अंतर्गत विविध पदांच्या एकूण १८८९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

स्थापत्य अभियंता (गट क) एकूण ३६७ जागा
श्रेणी अ – १९ जागा
श्रेणी ब – १७२ जागा
श्रेणी क – १७६ जागा

शैक्षणिक पात्रता – बी.ई / बी. टेक (सिव्हिल) किंवा तत्सम…

 

विद्युत अभियंता (गट क) एकूण ६३ जागा
श्रेणी अ – ७ जागा
श्रेणी ब – १४ जागा
श्रेणी क – ४२ जागा

शैक्षणिक पात्रता – बी.ई / बी. टेक (इलेक्ट्रिकल्स) किंवा तत्सम…

 

संगणक अभियंता (गट क) एकूण ८१ जागा
श्रेणी अ – ८ जागा
श्रेणी ब – ७ जागा
श्रेणी क – ६६ जागा

शैक्षणिक पात्रता – बी.ई / बी. टेक (संगणक) किंवा तत्सम

 

पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता (गट क) एकूण ८४ जागा
श्रेणी अ – ७ जागा
श्रेणी ब – २० जागा
श्रेणी क – ५७ जागा

शैक्षणिक पात्रता – बी.ई / बी. टेक (यांत्रिक) किंवा बी.ई / बी. टेक (पर्यावरण) किंवा तत्सम..

 

लेखापाल / लेखापरीक्षक (गट क) एकूण ५२८ जागा
श्रेणी अ – ३१ जागा
श्रेणी ब – ७५ जागा
श्रेणी क – ४२२ जागा

शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी

 

करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी (गट क) एकूण ७६६ जागा
श्रेणी अ – ८१ जागा
श्रेणी ब – ३१६ जागा
श्रेणी क – ३६९ जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.

 

वयोमर्यादा   २८ मार्च २०१८ रोजी २१ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

श्रेणी क संवर्गातील २५% पदे नगरपरिषद कर्मचाऱ्यांमधून भरणार

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ६००/- रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांना ३००/- रुपये राहील.

ऑनलाईन अर्ज  – ७ एप्रिल २०१८ पासून…

प्रवेशपत्र  –  ४ मे २०१८ पासून…

परीक्षा  –  १८ मे २०१८ रोजी

शेवटची तारीख – २७ एप्रिल २०१८ पर्यंत…

 

 जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

जाहिरात सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमत, जि. हिंगोली.

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online