राज्य सरकारची ३६ हजार पदांसाठी होणारी मेघाभरती नोव्हेंबर पर्यंत स्थगित

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ७२ हजार जागा पैकी पहिल्या टप्प्यात ३६ हजार १४४ जागा भरण्यासाठी जुलै २०१८ महिन्यात घेण्यात येणारी मेघाभरती मराठा आरक्षणावर निर्णय होईपर्यंत म्हणजे नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली असून यामध्ये ग्रामविकास विभागातील ११००५ जागा, आरोग्य विभगातील १०५६८ जागा, गृह विभागातील ७१११ जागा, कृषी विभागातील २५७२ जागा, पशुसंवर्धन विभागातील १०४७ जागा, सार्वजनिक बांधकाम विभागातील ८३७ जागा, जलसंपदा विभागातील ८२७ जागा, जलसंधारण विभागातील ४२३ जागा, मत्सव्यवसाय विकास विभागातील ९० जागा आणि नगरविकास विभागातील १६६४ जागांचा समावेश आहे. सदरील भरती प्रक्रिया राबविताना राज्यात सर्व विभागातील सर्व पदांसाठी एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार असून उर्वरित ३६ हजार जागा पुढील वर्षी भरणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

 

शासन निर्णय डाऊनलोड करा

NMK टेलिग्राम जॉईन करा

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online