
राज्य गुप्तवार्ता विभागात सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी पदाच्या २०४ जागा
राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी (गट-क) पदाच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहायक गुप्तवार्ता अधिकारी पदाच्या २०४ जागा
शैक्षणिक पात्रता – कुठल्याही शाखेचा पदवीधर असावा.
शारीरिक पात्रता – पुरुष : उंची 165 सेमी आणि छाती न फुगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावी.
शारीरिक पात्रता – महिला : उंची 155 सेमी पेक्षा कमी नसावी.
वयोमर्यादा – 12 जून 2018 रोजी जास्तीत 30 वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना 5 सवलत.)
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 525/- रुपये आणि मागासवर्गीय उमेद्वारानं 325/- रुपये तसेच माजी सैनिक उमेदवारांना 100/- रुपये राहील.
प्रवेशपत्र – 25 जून २०१८ पासून डाऊनलोड करता येतील.
परीक्षा – 13 आणि 14 जुलै २०१८ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जून २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.
सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी.