
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण दहावी (SSC) परीक्षा निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागीय मंडळांमार्फत मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून सदरील निकाल विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून खालील वेबसाईट लिंकचा वापर करून ऑनलाईन पाहता/ डाऊनलोड करता येईल.