स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत पोस्टल असिस्टंट पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भारत सरकारच्या विविध आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक/ साहायक पदांच्या ८९८ आणि पोस्टल/ सॉर्टींग असिस्टंट, डाटा इंट्री ऑपरेटर पदांच्या २३६१ जागा असे एकूण ३२५९ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०१७ आहे. (सौजन्य: सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र, रुख्मीनी नगर, अमरावती.)

You might also like
.
Comments
Loading...