स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत पदवीधर स्तर सामाईक परीक्षा- २०१८ जाहीर

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत असिस्टंट ऑडिट ऑफिसर, असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट, असिस्टंट/ सुपरिन्टेन्डेन्ट, इनकम टॅक्स इंस्पेक्टर, इंस्पेक्टर (Central Excise), इंस्पेक्टर (Preventive Officer), इंस्पेक्टर (Examiner), असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, सब इंस्पेक्टर, इंस्पेक्टर, डिव्हिजनल अकाउंटंट, ज्युनिअर स्टॅटिस्टिकल (सांख्यिकी) ऑफिसर, ऑडिटर, अकाउंटंट/ ज्युनिअर अकाउंटंट, वरिष्ठ सचिवालतील सहाय्यक/ उच्च विभाग लिपिक, टॅक्स असिस्टंट पदांच्या जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या पदवीधर स्तर सामाईक परीक्षा- २०१८ या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जून २०१८ आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

सौजन्य: श्री ऑनलाईन मल्टी सर्व्हिसेस, तालखेड फाटा.
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online