
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘उपनिरीक्षक’ पदाच्या १२२३ जागा (मुदतवाढ)
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस दलातील ‘उपनिरीक्षक’ पदांच्या एकूण १५० जागा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील ‘सहायक उपनिरीक्षक’ पदाच्या १०७३ जागा असे एकूण १२२३ पदे भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ एप्रिल २०१८ आहे.
सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमत, जि. हिंगोली.