
साऊथ इंडियन बॅंक प्रोबेशनरी ऑफिसर ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
साऊथ इंडियन बॅंक यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सोबतच्या लिंकवरून डाऊनलोड करता येतील.
सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी.