सोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, परिचारिका, टेक्निशियन, औषध निर्माता आणि इतर विविध पदाच्या एकूण ९३ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २ जानेवारी २०१७ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online