राज्य गुप्तवार्ता विभागाच्या गट-क ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध

राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी (गट-क) पदाच्या जागा भरण्यासाठी 13 आणि 14 जुलै २०१८ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित वेबसाईट लिंकद्वारे डाऊनलोड करून घेता येतील.

 

प्रवेशपत्र डाउनलोड करा

You might also like
.
Comments
Loading...