
सतीश धवन अवकाश केंद्रात विविध तांत्रिक प्रशिक्षणार्थी पदांच्या 435 जागा
भारत सरकारच्या भारतीय अंतरिक्ष अनुसंसाधन संघटन अंतर्गत अंतरिक्ष विभागाच्या अधिनस्त श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रात विविध तांत्रिक प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 435 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदवीधर स्तर शिकाऊ पदाच्या एकूण 45 जागा
शैक्षणिक पात्रता – बीई/ बीटेक 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक.
तंत्रज्ञ (पदविका) शिकाऊ पदाच्या 201 जागा
शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग पदविका 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक.
व्यावसायिक शिकाऊ पदाच्या एकूण 14 जागा
शैक्षणिक पात्रता – दोन वर्षांच्या अभ्यासांशी संलग्न व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
व्यापार/ ट्रेड शिकाऊ पदाच्या एकूण 171 जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी पास आणि आयटीआय संबंधीत ट्रेंड आवश्यक.
वाचनालय विज्ञान (पदवीधर) शिकाऊ पदाच्या 4 जागा
शैक्षणिक पात्रता – लाइब्रेरी सायन्स पदवी 60% गुणांसह उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय 28 जुलै 2018 रोजी 14 वर्षापेक्षा कमी नसावे.
परीक्षा फीस – नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2018 (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
अधिक माहिती करिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी
सौजन्य: श्री ऑनलाईन सर्व्हिसेस, तालखेड फाटा.