
भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर विषेतज्ञ अधिकारी पदाच्या एकूण ७६ जागा
SBI Recruitment 2019 : Specialist Officer Cadre's 76 Posts
भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील विषेतज्ञ अधिकारी पदाच्या एकूण ७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०१९ आहे. अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
अधिक जाहिराती,प्रवेशपत्र,निकाल येथे पाहा