
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २३१३ जागा
स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या एकूण २३१३ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ मार्च २०१७ आहे. (सौजन्य: साईछा इंटरनेट कॅफे, कचेरी रोड, जुना जालना.)