स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘विशेष अधिकारी’ पदाच्या ४०७ जागा

स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील ‘विशेष अधिकारी’ पदाच्या एकूण ४०७ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ३१ जानेवारी २०१८ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे सर्वसाधारण/ इतर मागासवर्गीय उमेदवारांकारिता ६००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ जमाती तसेच अपंग/ माजी सैनिक उमेदवारांसाठी १००/- रुपये एवढी परीक्षा फीस आकारण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१८ आहे. (सौजन्य: सौजन्य: सुखकर्ता नेट कॅफे, उमरखेड, जि. यवतमाळ.)

You might also like
.
Comments
Loading...