स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ‘विशेष अधिकारी’ पदाच्या एकूण १२१ जागा

स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील ‘विशेष अधिकारी’ पदाच्या एकूण १२१ जागा भरण्यासाठी पात्रताधारक २५ ते ३५/ ३८ वयोगटातील उमेदवारांकडून १६ जानेवारी २०१८ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे सर्वसाधारण उमेदवारांकारिता ६००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रुपये एवढी परीक्षा फीस आकारण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०१८ आहे.

(सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमत, जि. हिंगोली.)

You might also like
.
Comments
Loading...