स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘लिपिक’ पदाच्या एकूण ८३०१ जागा

स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील ‘क्लार्क/ लिपिक’ पदाच्या एकूण ८३०१ जागा भरण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवीधारक २० ते २८ वयोगटातील उमेदवारांकडून २० जानेवारी २०१८ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे सर्वसाधारण/ इतर मागासवर्गीय उमेदवारांकारिता ६००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ जमाती तसेच अपंग/ माजी सैनिक उमेदवारांसाठी १००/- रुपये एवढी परीक्षा फीस आकारण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०१८ आहे. (सौजन्य: आपटी अकॅडमी, सातारा रोड, पुणे.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online