
स्टेट बँक ऑफ इंडिया क्लार्क/ लिपिक (८३०१ जागा) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील ‘क्लार्क/ लिपिक’ पदाच्या एकूण ८३०१ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेद्वारांना ती खालील संबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येतील.
सौजन्य: लिमरा इंटरनेट कॅफे, कडा.