सारस्वत बँक यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण 300 जागा

सारस्वत बँकेच्या आस्थापनेवरील एकूण 300 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ अधिकारी (मार्केटिंग & ऑपरेशन्स) पदाच्या 300 जागा

शैक्षणिक पात्रता – पदवी (प्रथम श्रेणी किंवा पदवीच्या अंतिम वर्षाचे उमेदवार)

वयोमर्यादा – 1 मे 2018 रोजी 21 ते 27 वर्षे.

परीक्षा फीस – 600/- रुपये

परीक्षा – जून/ जुलै २०१८ मध्ये ऑनलाईन घेतली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 जून २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमत.

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online