श्री साईराम अर्बन मल्टी स्टेट को-ऑप. सोसायटीत विविध पदाच्या १५२ जागा

श्री साईराम अर्बन मल्टी स्टेट को-ऑप. सोसायटी, लि. बीड यांच्या आस्थापनेवरील शाखा व्यवस्थापक पदाच्या ५ जागा, पासिंग ऑफिसर १० जागा, लिपिक २२ जागा, वसुली अधिकारी १८ जागा, सेवक ५ जागा, वेब-डिझायनिंग/ डिजिटल मार्केटिंग २ जागा आणि पिग्मी एजंट पदांच्या ९० जागा असे एकूण १५२ पदे भरण्यासाठी प्रत्यक्ष मुलाखती आयोजित करण्यात आल्या असून उमेदवारांनी २२ जुलै २०१८ रोजी रोजी सकाळी १०:३० वाजता ‘मुख्य कार्यालय, परभणे इस्टेट, माळीवेस, सुभाष रोड, बीड‘ येथे स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०२४४२-२३१४२२, २३२४२२, ९१३००२९४२१, ९१३००२९४२४ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

अधिक माहिती डाऊनलोड करा

 

You might also like
.
Comments
Loading...