भारतीय रेल्वेच्या आस्थापनेवर विविध (ग्रुप-डी) पदांच्या ६२९०७ जागा (मुदतवाढ)

भारतीय रेल्वेच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध (ग्रुप-डी) पदांच्या एकूण ६२९०७ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१८ आहे. (सौजन्य: इग्नाइट अकॅडमी, अदालत रोड, औरंगाबाद.)

35512

You might also like
.
Comments
Loading...