
बी पब्लिकेशनचे RPF परीक्षा मराठी संपूर्ण मार्गदर्शक (गाईड) प्रथमच बाजारात उपलब्ध
दहावी पास असलेल्या विद्यार्थ्यांना RPF पोलीस होण्यासाठी घेण्यात येणारी लेखी परीक्षा प्रथमच मराठीतुन होणार असून त्यासाठी बी पब्लिकेशन, पुणे प्रकाशित संतोष पवार सर (STI, ASO परीक्षेत महाराष्ट्रात सर्वप्रथम) लिखित संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित मराठीतून संपूर्ण लेखी परीक्षा मार्गदर्शक (गाईड) संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध झाले असून पुस्तकाची किंमत २६०/- रुपये एवढी आहे. पुस्तकांच्या मागणी/ माहितीसाठी ९८२३४६२९१४ वर संपर्क साधावा. (जाहिरात)