औरंगाबाद येथे विविध पदांच्या १३७६ जागा भरण्यासाठी महारोजगार मेळावा

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय कार्यालय, औरंगाबाद यांच्या वतीने १३७६ बेरोजगारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०१८ रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी ‘देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, शासकीय आयटीआय समोर, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद’ येथे सकाळी १०:०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०२४०- २३३४८५९, २४००५७ वर संपर्क साधावा.
(जाहिरात सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)

You might also like
.
Comments
Loading...