औरंगाबाद येथे २४ जानेवारी २०१८ रोजी १९३ जागा भरण्यासाठी रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद यांच्या वतीने १९३ बेरोजगारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बुधवार दिनांक २४ जानेवारी २०१८ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी ‘जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मालजीपुरा, स्टेशन रोड, औरंगाबाद’ येथे सकाळी १०:०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०२४०-२३३४८५९ वर संपर्क साधावा. (जाहिरात सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)

You might also like
.
Comments
Loading...