
अकोला येथे १२ फेब्रुवारी रोजी ३१२ जागा भरण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांच्या वतीने ३१२ बेरोजगारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी २०१८ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी ‘वैदही विष्णू सराफ महाविद्यालय, सातव चौक, अकोला’ येथे सकाळी ११:०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ९०११०९१८०७, ८९८३४१९७९९ वर संपर्क साधावा.
(जाहिरात सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)