राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स मध्ये विविध ‘शिकाऊ’ पदाच्या १५४ जागा

राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स यांच्या आस्थापनेवरील विविध ‘शिकाऊ’ पदाच्या एकूण १५४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०१८ आहे. (सौजन्य: श्री मल्टी सर्व्हिसेस, तालखेड फाटा, ता. माजलगाव, जि. बीड.)

You might also like
.
Comments
Loading...