भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवरील ऑफिसर पदाच्या एकूण 166 जागा

भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवरील ऑफिसर पदाच्या एकूण 166 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

ऑफिसर (ग्रेड-बी) जनरल पदाच्या 127 जागा
शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह पदवी किंवा समतुल्य (अनुसूचित जाती/जमाती ५०%) आवश्यक.

ऑफिसर (ग्रेड-बी) डीईपीआर पदाच्या 22 जागा
शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह अर्थशास्त्र/ अर्थशास्त्र/ संख्यात्मक अर्थशास्त्र/ गणितीय अर्थशास्त्र/ एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम किंवा वित्त पदव्युत्तर पदवी (अनुसूचित जाती/जमाती ५०%) आवश्यक.

ऑफिसर (ग्रेड-बी) डीएसआयएम पदाच्या 17 जागा
शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह आयआयटी (एप्लायड स्टॅटिस्टिक्स & इन्फॉरमॅटिक्स/ सांख्यिकी/ मॅथेमॅटिकल स्टॅटीस्टिक्स/ मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स/ अर्थमित्रीक्स/ सांख्यिकी व माहितीशास्त्र पदव्युत्तर पदवी/ एम.स्टेट/ पीजीडीबीए किंवा समतुल्य (अनुसूचित जाती/जमाती ५०%) आवश्यक.

वयोमर्यादा – 1 जुलै 2018 रोजी 21 ते 30 वर्षे (अनुसूचित जाती/जमाती साठी 5 वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्षे सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेद्वारांकरिता ८५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग उमेद्वारांकरिता १००/- रुपये राहील.

परीक्षा – 16 ऑगस्ट 2018 आणि 6, 7 सप्टेंबर २०१८ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुलै २०१८ आहे.

अधिक माहिती करिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

सौजन्य: आपटी अकॅडमी, पुणे.
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online