
रांजणगाव मॅरेथॉन मध्ये सहभागी होणाऱ्या बेरोजगार स्पर्धकांना सुवर्ण संधी
आर.एम.धारिवाल फौंडेशन आणि महागणपती फौंडेशन, रांजणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ मे २०१८ रोजी सकाळी ६:०० वाजता राजमुद्रा चौक, रांजणगाव (गणपती), ता. शिरूर, पुणे येथे पाच आणि दहा किलोमीटर रांजणगाव मॅरेथॉन स्पर्धा- २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. सदरील स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इच्छुक उमेदवारांना MPSC/ UPSC/ PSI/ STI/ ASST परीक्षेची तयारी करण्यासाठी मोफत क्लासेस बरोबरच खाजगी क्षेत्रात रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असून नाव नोंदणी करण्यासाठी ९५९५६८९६९६, ९६०४३२४२४२, ९५४५०७९६९६ वर संपर्क साधावा. (जाहिरात)